नोकरी म्हणजे *८* तासाचा धंदा..
. आणि धंदा म्हणजे *२४* तासांची नोकरी...!! 
 "खरं, तर सगळे *कागद* सारखेच… 
 पण, त्याला *अहंकार* चिकटला, की त्याचं सर्टिफिकेट होतं"...!!
 *पैसा* हा खतासारखा आहे. तो साचवला, की कुजत जातो... 
 आणि *गुंतवला,* तर वाढायला मदत करतो...!! 
 लहानपणी मुलांना *कार* आणि मुलींना *बाहुली* पाहिजे असते...
 आणि मोठेपणी मुलींना *कारवाला* नवरा...
 आणि मुलांना *बाहुली* सारखी मुलगी हवी असते...!!
 लहानपणी *चिल्लर पैसे* असले, की आपण चॉकलेट खायचो…
 पण, आता *चिल्लरसाठी* चॉकलेट खावं लागतं...!!
 *आईच्या पदरांत* *झोपण्याचा आनंद* *पुढची पिढी घेऊ* *शकत नाही*...
 *कारण, जिन्स* *घातलेली आई* *पदर देऊ शकत* *नाही...!!*
 *सत्य* कायम *टोचतं,* कारण, त्यामध्ये *पॉईंट* असतो...!!!
                                    - पु. ल. देशपांडे
















#marathimorning
#goodmorning
#life_truth_story
#instagram
#twitter
#facebook
#how to growth instagram followersuryawanshim052@gmail.com