शत्रू नव्हे, मित्र विवडा
🙏🏻🙏🙏नम्सकार मित्रनो🙏🙏🙏🏻👌🏾👌🏾*एकदा* संत सुकरातांना त्यांचा मित्र भेटायला आला. त्यानं सुकरातांना विचारलं, "एका माणसाच्या बाबतीत मी जे काही ऐकलंय, त्याची तुम्हाला कल्पना आहे का?"👌🏾👌🏾
🤝🏻 त्सावर सुकरात हसतच आपल्या मित्राला म्हणाले,"तुमेही मला त्या माणसाविषयी काही सांगण्या पुर्वी मी तुम्हाला ३प्रश्न विचारू का ?🤝🏻
🤝🏻 सुकरातांचं हे बोलणं ऐकुन तो मित्र गोंधळुन गेला, पण त्यान सुकराताच्या प्रश्ना उत्तर देण्याची तयारी दर्शवली.🤝🏻
🤝🏾 सुकरातांनी पहीला प्रश्न विचारला , "जे काही तुम्ही मला सांगणार आहात ते पुर्णत सत्य आहे का?"🤝🏾
🤝🏼त्यावर मित्र उत्तर देतो,"मी याबाबत खात्रीपूर्वक सागु शकत नाही.कारण मी देखील आताच कोणाकडुन तरी हे ऐकन आलोय."🤝🏼
🤝"ठीक आहे . तुम्ही मला त्या माणसाच्या चांगुल पणाविषयी ,त्याच्या सदगणाबद्दल काही सांगणार आहात का?" सुकरातांनी विचारलं.🤝
🤝 त्यावर मित्र म्हणाला "नाही उलट मी त्या माणसाची जी फजिती झाली त्याविषयी सांगणार आहे."🤝
🤝मित्रराच उत्तर ऐकल्या नंतर सुकरात म्हणाले,"आता शेवटचा प्रश्न विचार तो. तुम्ही जी गोष्ट मला सांगणार अहात,ती माझ्या फायदाची आहे का?"🤝
✍आता मात्रतो मित्र चांगलाच वरमला आणी म्हनाला , "नाही.तसं काहीच नाही. मी तर सहजच सांगायला आलो."✍
✍🏿 शेवट, हे ऐकुन सुकरात सुस्कारा सोडत त्या मित्राला समजावू लागले, "कृपया मला माफ करा.तुम्ही जे सांगणार आहात ते मी ऐकू शकत नाही. जी गोष्ट खरीही नाही, ज्यात कुणाच्या चांगुलपणाविषयीही काही सांगीतलेलं नाही, जी माझ्या काही उपयोगाची देखील नाही, ती ऐकुन माझा आणी तुमचा वेळ मी व्यर्थ का घालवावा?"✍🏿
🙏🙏🙏 👉 धन्यावाद भावावो 👈🙏🙏🙏
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
कृपया आपल्या सर्व ग्रुप मध्ये पाठवा. तुमच्या भावा कडू नंबर विनंती..eg whatsapp ,instragram, telegram and other social site......
ⓂⓂWhatsapp no +919146611074ⓂⓂ
Twitter :- https://twitter.com/mayur1mp
1 टिप्पण्या
Suoer post
उत्तर द्याहटवाPLEASE DONT ENTER ANY SPAM LINK IN THE COMMENTS BOX !
Emoji